डांग मा चालय ये पोरी
डांग मा चाल य...|2|
तुला बिंदी घडी देसू ये पोरी
तुला नथ घडी देसू य..|2|
तु बिंदी बी ना ले
तु नथ भी ना ले
मना मुलूक दुर य पोरी
मना मुलूक दुर य
डांग मा चालय ये पोरी
डांग मा चाल य...|2|
*****************************
गिरणा काट ले मन गाव
गाव मन मालेगाव |2|
तु डोंगर दरी नी राणी
चाल राणी मालेगाव
डोंगर दरी नी राणी
चाल राणी मालेगाव
जरा डोया ले काजल तु लाव
चाल राणी मालेगाव
डोया ले काजल तु लाव
चाल राणी मालेगाव
****************************
तुना डोका नी फडकी उडी उडी जाय
हाऊ जीव मना लल्लाई जाय |2|
नाची नाची पोर तु पडी पडी जाय
हाऊ जीव मना लल्लाई जाय |2|
थोडी जवळ ये काय पळी पळी जाय
हाऊ जीव मना लल्लाई जाय |2|
पोरी जवळ काय पळी पळी जाय
हाऊ जीव मना लल्लाई जाय |2|
Song Name :- Dang Ma Chalay Pori अहिराणी गाणे.
या आहिराणी गाण्याचे गायक अनिल कुवर हे गाणं सुध्दा यांनी लिहीलेलं आहे.
हे अहिराणी गाणं Aasavari Studio यांनी प्रकाशीत केल आहे

0 टिप्पण्या