बेवफा तू बेरेहम...
भुली गयी व वादा कसम....
बेवफा तू बेरेहम...
भुली गयी व वादा कसम....
दिल तोडी गई ये राणी प्यार करणा मि
दिल तोडी गई ये राणी प्यार करणा मि (2)
जवा देखणा हातला मेहंदी कसा रडत बसना मी....
1) हात दुसरांना तु धरी गई माले सोडी तु गई माले सोडी तु गई
खोट करी गई माले तु राणी दिल तोडी तु गई दिल तोडी तु गई
तुना मा ये राणी येडा वयना हा मी.... (2)
जवा देखणा हातला मेहंदी कसा रडत बसना मी....
2) होत तुन मन वचन कस तोडी गई तु मन सपन
हात दुसराना तु धारिसन कशी राशी व तु मना बिन....
देख चेहरा तुना ये राणी याद करना मी.... (2)
जवा देखणा हातला मेहंदी कसा रडत बसना मी....
3) वादा करी गयी हजार खोटा करी गयी माले प्यार
हुई गयी बेवफा तूभी दिलमा करी गयी तू वार
मणी जिंदगी हाई तुना नाव करणा मी…. (2)
जवा देखणा हातला मेहंदी कसा रडत बसना मी....

0 टिप्पण्या