नाथ भगव्या कफनी वाला ||2||
(1) खरे शिवा चे आहे पुत्र
नाही कुणाशी जमले सुत्र
नातं भक्ती लइ पवित्र
नाही चालत तंत्र मंत्र ||2||
भूत वळाइ घाबरी त्याला र
नाथ भगव्या कफनी वाला
_____________________________________________
(2) अलख निरंजना ची आरोळी
त्याच्या काखे मधी हाय झोळी
भस्म लावून हा कपाळी
माळ रूद्रांक्षा ची गळी ||2||
आवाज चिमट्या चा हा झाला रं
नाथ भगव्या कफनी वाला

0 टिप्पण्या