🎹🎹🎹🎹🎹🎹
नको याद करू तिले ले
प्यार करस ती दुसरा ले
नको रुसवा करू जिवले
दिल सांगे मना माले ( 2 )
ओ बेवफा. ओ बेवफा. ओ बेवफा. ओ बेवफा ( 2 )
🎹🎹🎹🎹🎹🎹
अंतरा......2
धोका देना व्हता तुले
सांगी देती तु माले
जन व्हतं ते राणी तुले
प्यार करती नाही माले. ( 2. )
ओ बेवफा. ओ बेवफा. ओ बेवफा. ओ बेवफा. ( 2 )
🎹🎹🎹🎹🎹🎹
अंतरा.....3
माले वादा करा तुनी
तुना बिगर नई मन् कोणी
मांगे फिरी देख मानी
यार दुसरा तुना सोनी. ( 2 )
ओ बेवफा. ओ बेवफा. ओ बेवफा. ओ बेवफा. ( 2 )
!! Singer:- sandip raysing !! Music:- sumit wagh

0 टिप्पण्या