येडामाई विश्वास तुटू देत नाही Lyrics | Chandan Kamble | Yedamai Song | Marathi Song Lyrics

Singer:- Chandan Kamble (Fem.) येडाई माझा जीव, लखाबाई पोतराज आलायं भेटीला

Swar Chandan Recording Studio Che Owner:- Chandan Ji Kamble

Geet- Sangeet:- Omkar Kamble

ओमकार हा संगीतकार आणि गायक सुध्दा आहे         हा चंदन कांबळे चा मुलगा आहे.



तिच्या मूर्ती ला पाहून, जरी बोललो मना तुन 

तिच्या मूर्ती ला पाहून, जरी बोललो मना तुन 


ती अईकतीया आपलं ‌सर्व काही

हि.. अईकतीया आपलं ‌सर्व काही


अहो ती डोंगराची माझी येडामाई

कुणाचा विश्वास तुटू देत नाही


1)  अंतरा

‌‌तुला फुल लावलेल करत चमत्कार

जीवनाच दारिद्र घालवित सारं


ये आईतुला फुल लावलेल करत चमत्कार

जीवनाच दारिद्र घालवित सारं


अंत करना पासून,  नाक चरणाव घासून

तळ तळ मळीन धरलं तिच पाई

हो... तळ मळीन धरलं तिच पाई


अहो ती डोंगराची माझी येडामाई

कुणाचा विश्वास तुटू देत नाही  ||2||



2) अंतरा

नका डगमगू देऊ विश्वासाच माप

तिला फक्त पाहिजे तुमच अंत करण साफ


अहो... नका डगमगू देऊ विश्वासाच माप

तिला फक्त पाहिजे तुमच अंत करण साफ


जरी मना भार केलं  समजा कडालाच नेलं

ऊगाच नाही भरत हो हमराई


हो...  ऊगाच नाही भरत हो हमराई


अहो ती डोंगराची माझी येडामाई

कुणाचा विश्वास तुटू देत नाही  ||2||


3)  अंतरा

अशी तशी नाही आे कधी ईळा पिळा जात

ती फक्त दोर्याच्या हाई येड्या मधी पाहत


हो..  अशी तशी नाही ‌ओ कधी ईळा पिळा जात

ती फक्त दोर्याच्या हाई येड्या मधी पाहत


जे कुणाला समजलं ते उ मला ऊमजलं

ती चंदना ला पळ सूगंध देई

ही...  चंदना ला पळ सूगंध देई


अहो ती डोंगराची माझी येडामाई

कुणाचा विश्वास तुटू देत नाही  ||2||


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या