VIP राहंण VIP खांण VIP मानसांन माण
VIP राहंण VIP खांण VIP मानसांन माण
आरं बाबा साहेबान दिल साहेबान
आरं बाबा साहेबान दिल साहेबान
(1) भिमा मूळ बदलली रं जिंदगी ही खास
आज इस्तरी ची कापडं त्याला आत्तराचा वास ||2||
भारीतला सुट न भारीतला बूट अंगावरी सोन नांण हे
भारीतला सुट न भारीतला बूट अंगावरी सोन नांण हे
हे भी बाबा साहेबान दिल साहेबान
बाबा साहेबान दिल साहेबान
__________________________________________
(2) आरं जीरन चाली रीती ची हि चाल हि पुढवली
वाया गेली असती पिढी माझ्या भिमान घडवली ||2||
भल्या भल्या ला निवडुण आनतोस करूनिया मतदान
भल्या भल्या ला निवडुण आनतोस करूनिया मतदान
हे भी बाबा साहेबान दिल साहेबान
बाबा साहेबान दिल साहेबान
[ Vip Rahan Vip Khan Marathi Song ]
( Singer:- Sajan Bendre )
( YouTube:- sajan bendre )

0 टिप्पण्या