Singer :- (Govind Gaikwad)
Star Cast& lyric :- (Ashok Patil)
तळफड म्हणा जीवनी देव बा तुले रे समजू दे
मी आजाद करेल पाखरू ले थोडं सुख भेटु दे ||2||
(1) अंतरा:-
जरी तिनी माले धोका दिनास जा देऊ नको तु तीले
कारण अजून भी रडी रायणु मी तिनासाठे रोज रातले ||2||
मन मातुन आणि डोळ्यामातुन मना अश्रू लिघू दे ||2||
मी आजाद करेल पखरुले थोडं सुख भेटू दे ||2||
(2) अंतरा:-
नहीं राग माले तिना वागाना नहीं मनमा वाईट हेतु
मन्हा भी पधर न सुख देवबा तिनाच पदर मा दे तु
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
तिन्हा वर येणार संकट सगळा क्षण मा टळु दे
मी आजाद करेल पाखरू ले थोडं सुख भेटु दे ||2||
🎹🎷🎹🎹🎺🎷🎹🎹🎷
(3). अंतरा :-
ती रडनी तरी जीवले मना भलताच तरास व्हस
द्या माले काय सजा ती मी भोगाले तयार रास
जीव जाई रायना या देवदास ले त्रास कितला भी होऊ दे
(अलाफ…..) आ~~~ आ~~आ~~ आ...आ
मी आजाद करेल पखरुले थोडं सुख भेटू दे ||2||

0 टिप्पण्या