डम डम डम डम डमरु वाला
महादेव नि गळाम सर्प नि माळा
डम डम डम डम डमरु वाला
महादेव नि गळाम सर्प नि माळा
भोळा महादेवा उघाड तिसरा डोळा न दर्शन देजो मला

१) तुनी भक्ती नी स मला गोडी
महादेव पार्वती नी सुदंर जोडी
तुनी भक्ती नी स मला गोडी
महादेव पार्वती नी सुदंर जोडी
MUSIC......
भोळा महादेवा उघाड तिसरा डोळा न दर्शन देजो मला
भोळा महादेवा उघाड तिसरा डोळा न दर्शन देजो मला
२) कपाळ वर स तुनी चंद्र नी कोर
सरावन महिना म नाच रं मोर
कपाळ वर स तुनी चंद्र नी कोर
सरावन महिना म नाच रं मोर
MUSIC....

0 टिप्पण्या